
पत्रकारांचे कुटुंब आणि हक्कासाठी लढण्याचा संकल्प -व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्याना स्कुल बॅगचे वितरण
यवतमाळ : ग्रामीण असो अथवा शहरी पत्रकार समाजाच्या वेदना टिपून वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडतो. यात पत्रकारांचे मात्र आपले घर, कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.































